चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. मा. विजय भाऊ वड्डेटीवार साहेबांना व श्री. मा. खासदार बाळूभाऊ धानोरकर साहेबांना केली विनंती* *सुर्या अडबाले उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिवहरण सेल काँग्रेस कमेटी महाराष्ट्र राज्य आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने यांनी केली विनंती*

*चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. मा. विजय भाऊ वड्डेटीवार साहेबांना व श्री. मा. खासदार बाळूभाऊ धानोरकर साहेबांना केली विनंती*

*सुर्या अडबाले उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिवहरण सेल काँग्रेस कमेटी महाराष्ट्र राज्य आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने यांनी केली विनंती*

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. मा. विजय भाऊ वड्डेटीवार साहेबांना व श्री. मा. खासदार बाळूभाऊ धानोरकर साहेबांना केली विनंती* *सुर्या अडबाले उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिवहरण सेल काँग्रेस कमेटी महाराष्ट्र राज्य आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने यांनी केली विनंती*
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. मा. विजय भाऊ वड्डेटीवार साहेबांना व श्री. मा. खासदार बाळूभाऊ धानोरकर साहेबांना केली विनंती*
*सुर्या अडबाले उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिवहरण सेल काँग्रेस कमेटी महाराष्ट्र राज्य आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने यांनी केली विनंती*

मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यु-8208166961

चंद्रपूर : -सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,नांदगाव पोडे या गावच्या W C L कॉलनी मध्ये गेल्या 2 . 3 वर्षा पासून दूषित पाण्यामुळे लोकांना अनेक अडचणी उदभवत आहेत नांदगाव पोडे गावात एक जल शुद्धीकरण केंद्र व wcl कॉलनी साठी एक सेपरेट जल शुद्धीकरण प्लांट असे दोन दोन पाण्याच्या फिल्टर प्लांट असून तो सुद्धा बंद पडला आहेत आणि wcl च व गावातून येणार पाणी हे फिल्टर न होता कॉलनीत येत आहेत ते पण पाणी भरण्यासाठी महिलांना खूप मशागत करावी लागत आहेत तरी पुरेसं पाणी मिळत नाही गावात जाऊन छोटस असलेलं फिल्टर केलेल्या मशीन 2 रुपये च 20 लिटर पाणी आणायला सर्व पुरुषांना जावं लागते मधून व दूषित पाण्यामुळे खाज . गर्भपिशवीचा त्रास होणे . केश गळणे . स्कीन चे अनेक रोग होत आहेत व तरी हि संमश्या फक्त wcl च्या कामगारांना व त्यांच्या घरच्यांना नाही तर wcl चे अधिकारी साहेबांच्या कॉलनी मध्ये सुद्धा होत आहेत तरी wcl चे सर्व वरिष्ठ अधिकारी सरांना विंनती आहेत कि पाणी शुद्ध करणारे यंत्र लवकरात लवकर दुरुस्त करून लोकांना पुरेस पाणी मिळेल असं या कडे जातीने लक्ष देऊन कामगाच्या व आपल्या अधिकाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेता पाणी फिल्टर करून कॉलनी मध्ये शुद्ध पाणी भरपूर प्रमाणात कस येईल याची जबादारी घ्यावी हि आम्ही सर्व जनतेकडून व काँग्रेस पक्षा कडून विंनती करत आहोत*