*महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष,मायाळू,प्रेमळ आणि तेवढेच कणखर व्यक्तिमत्वाचे धनी.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा*

✒अमोल माकोडे✒
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
ब्रम्हपुरी: ……..शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीआदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत आहे.त्याच प्रमाणे सन्मानीय श्री नितीनभाऊ मत्ते(जिल्हा प्रमुख चंद्रपुर) व सन्मानीय श्री संजयजी काळे साहेब (विधानसभा संपर्क प्रमुख) हर्षलभाऊ शिंदे (युवासेना जिल्हा प्रमुख) यांच्या मार्गदर्शनात नरुभाऊ नरड(शिवसेना शहर प्रमुख) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या अवचित्य साधून आज दि 27 जुलै ला शहर शिवसेना युवासेना यांच्या वतीने वृक्षारोपण करून साहेबांचा जन्मदिवस ब्रम्हपुरी शहरात मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला ब्रह्मपुरी शहरात ब्रम्हपुरी वडसा महामार्गावर तसेच विध्यानगर परिसरात वृक्ष लावण्यात आले यावेळेस माजी तालुका प्रमुख नरेंद गाडगीलवार,किशोर चौधरी,पराग माटे, खुर्शीद शेख,वीणाताई घोडपागे(उपजिल्हा संघटिका महिला आघाडी), जयाताई कंनाके(तालुका संघटिका),निर्मलताई राऊत,सुरेखाताई पारधी,अमोल माकोडे(युवा सेना शहर प्रमुख),प्रशांत साहरे(युवा सेना उपतालुका प्रमुख),आशिष गाडलेवार( युवा सेना उपशह प्रमुख)अमोल ठिकरे,रेशीम बनपूरकर,आकाश रुशिया, अतुल निंबाडकर आधी शिवसैनिक,युवसैनक,महिला आघाडी उपस्थित होते.