ग्रामपंचायत देवलमरी चे सरपंच ,उपसरपंच आणि भगवंतराव आश्रम शाळा .देवलमरी चे मुख्यध्यापक यांच्या शुभहस्ते*
ग्रामपंचायत देवलमरी चे सरपंच ,उपसरपंच आणि भगवंतराव आश्रम शाळा .देवलमरी चे मुख्यध्यापक यांच्या शुभहस्ते*

*ग्रामपंचायत देवलमरी चे सरपंच ,उपसरपंच आणि भगवंतराव आश्रम शाळा .देवलमरी चे मुख्यध्यापक यांच्या शुभहस्ते*

ग्रामपंचायत देवलमरी चे सरपंच ,उपसरपंच आणि भगवंतराव आश्रम शाळा .देवलमरी चे मुख्यध्यापक यांच्या शुभहस्ते*
ग्रामपंचायत देवलमरी चे सरपंच ,उपसरपंच आणि भगवंतराव आश्रम शाळा .देवलमरी चे मुख्यध्यापक यांच्या शुभहस्ते*

*अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी ,9405855335*

*काटेपल्ली .देवलमरी खावटी अनुदानाचे वाटप करण्यात आले

*अहेरी*एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ उपप्रोदेशिक कार्यालय .अहेरी यांच्या संयुत्क विधमाने गुरुवारी 22 जुलै रोजी देवलमरी येथे अनुसुचित जमातीच्या कुटुंबांना साहा करण्यासाठी सरपंच ,उपसरपंच आणि मुख्यध्यापक यांच्या शुभहस्ते देवलमरी येथील भगवंतराव आश्रम शाळेत खावटी अनुदानाचे वाटप करण्यात आले . वाटप समारंभाच्या उदघाटनस्थानी ग्रामपंचायत देवलमरीचे सरपंच होते अध्यक्षस्थानी उपसरपंच आणि मुख्यध्यापक होते .मंचावर अस्वले सर ,कर्मे सर मडावी सर ,वासेकर सर , पोडे सर , शेंडे सर , वासुदेव कुळमेथे सर . आणि विकास कुलमेथे सर आदी मान्यवर उपस्थित होते. 2013 साली बंद पडलेली खावटी योजना आता अनुदान स्वरुपात पूर्ववत महाविकास आघाडी सरकारने प्रारंभ केल्याने गोळ-गरीब आदिवासी बांधवांसाठी ही एक नवसंजीवनी असल्याचे गौरवदगार काढून सरपंचानी राज्यसरकारचे आणि आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे आभार मानले तसेच ही मदत खया अर्थाने फायदेशीर व कधीही न विसरण्यासारखे असल्याचे सरपंचांनी सांगितले. यावेळी देवलमरी -31 काटेपल्ली -50 आणि कोलपल्ली -57 लाभार्थ्यांना खावटीच्या स्वरुपात अन्न धान्य व जीवनावश्यक साहित्याचे किट वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमात खावटी अनुदानाचे लाभार्थी व भगवंतराव आश्रम शाळा , देवलमरी चे संपूर्ण कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here