संत तुकडोजी वार्ड सरकारी दवाखाना चौकात शिवसेना शाखा फलकाचे अनावरण.

संत तुकडोजी वार्ड सरकारी दवाखाना चौकात शिवसेना शाखा फलकाचे अनावरण.

संत तुकडोजी वार्ड सरकारी दवाखाना चौकात शिवसेना शाखा फलकाचे अनावरण.
संत तुकडोजी वार्ड सरकारी दवाखाना चौकात शिवसेना शाखा फलकाचे अनावरण.

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

, हिंगनघाट06/08/21आज दिनांक 5 ऑगस्ट 2021 रोज गुरुवारला संध्याकाळी संत तुकडोजी वार्ड सरकारी दवाखाना चौकात शिवसेना शाखा फलकाचे अनावरण तसेच राजे छत्रपती शिवाजी महाराज व वंदनीय हिंदुरुदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन उपजिल्हाप्रमुख श्री राजेंद्र खूपसरे, शहर प्रमुख श्री सतीश ढोमणे, नगरसेवक सतीश धोबे, श्रीधर कोटकर, सुरेशभाईजी मुंजेवार, मनोज वरघणे, निलेश पोगले,मनिष देवडे, अभिनंदन मुनोत युवासेना जिल्हाधिकारी वर्धा, प्रकाश अनासने, उपतालुकाप्रमुख डॉ. आदर्श गुजर, शहर संघटक मुन्ना त्रिवेदी, उपशहर प्रमुख संजय पिंपळकर, जयंता रोहनकर, शंकर ज्ञा. झाडे तसेच नलिनी सयाम, संगीता कडू, शंकर मोहमारे यांच्या उपस्थितीत घेण्यात आले.
कार्यक्रमात श्री सतीश धोबे यांनी शाखा उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन केले तसेच उपजिल्हाप्रमुख श्री राजेन्द्र खुपसरे यांनी पक्ष संघटना मजबूत करणे संबंधी शाखेत धडे गिरवले. कार्यक्रमात सर्वश्री संजय सयाम, अनंता गलांडे, अविनाश धोटे, अनिल कावडकर, एसटी कामगार सेनेचे भास्कर मानकर, शाखेचे शाखाप्रमुख मनोज धनवंत, उपशाखाप्रमुख यशवंत बोकडे, शाखा सचिव हेमंत होरे, शाखा सहसचिव मंगेश पारधे, शाखा कोषाध्यक्ष महेंद्र बनसोडे, शाखा संघटक शंकर भोमले,सुरेश तांदूळकर, महेंद्र साहू, अमोल भिसेकर ,आशिष अंबरवेले ,विजय वाघ ,गोविंदा घोडे ,प्रमोद पावडे, संदीप काळे, जितू धोटे ,संजय थुल ,मारुती अंबर वेले ,तुळशीराम चौधरी ,पिंटू देवगडे ,नारायण विटेकर ,मनोज खैरे ,सुभाष जुमडे ,कैलास थुरटकार , सचिन वैद्य ,राजू गौळकर ,विनोद रघाटाटे ,प्रवीण देठे ,तुषार चोपडे, जनार्दन एकूणकर ,राजू कहुरके, सचिन डोंगरे, अतुल इंगळे, सुखदेव सुरडकर ,संतोष चौधरी, प्रफुल बावणे, आकाश मंगेकर, सतीश बाळबुधे ,सागर डफ, किरण उंबरे, आशिष ताजणे, सुरेंद्र पवार, हेमंत ठाकरे ,विजय सातपुते ,चंद्रकांत झिवड ,विठ्ठल गोल्हार व समस्त शिवसैनिक