काँग्रेस पक्षाने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात केवळ दिशाभूल:माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांचा आरोप* *नागपूर मध्ये पत्रकार परिषद*

*काँग्रेस पक्षाने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात केवळ दिशाभूल:माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांचा आरोप*

*नागपूर मध्ये पत्रकार परिषद*

काँग्रेस पक्षाने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात केवळ दिशाभूल:माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांचा आरोप* *नागपूर मध्ये पत्रकार परिषद*
काँग्रेस पक्षाने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात केवळ दिशाभूल:माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांचा आरोप*
*नागपूर मध्ये पत्रकार परिषद*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

नागपूर – आजवरच्या इतिहासात काँग्रेस पक्षाने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात केवळ दिशाभूल करण्याऐवजी काहीही केले नसल्याचा आरोप माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी केला आहे. एवढंच नाही तर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्ष ओबीसी आरक्षण विरोधी असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ओबीसी समाजाला आरक्षण आणि न्याय देण्याची क्षमता केवळ केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते आज नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजपमध्येच’राज्यात युतीचे सरकार अस्तित्वात असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला आरक्षण दिलं होतं. मात्र सध्याच्या सरकारला ते आरक्षण टिकवता आले नसल्याचा आरोप हंसराज अहिर यांनी केला आहे. यावेळी हंसराज अहिर यांनी काँग्रेससह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत.