माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील संस्थेवर ईडीकडून छापे*

*माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील संस्थेवर ईडीकडून छापे*

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील संस्थेवर ईडीकडून छापे*
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील संस्थेवर ईडीकडून छापे*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

नागपूर : -नागपुरातील संस्थेची ईडीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. याशिवाय देशमुख यांच्या महाराष्ट्रातील इतरही ठिकाणच्या घरांची चौकशी ईडी पथकामार्फत सुरू असल्याची माहिती आहे.

नागपूर – मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील संस्थेवर ईडीकडून छापेमारी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. नागपूर जिल्ह्यातील फेट्री शिवारातील माहुरझरी परिसरात श्रीसाई शिक्षण संस्थेचे नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी कॅम्पसमध्ये ईडीचे अधिकारी पोहचले आहे. ही तीच संस्था आहे, ज्याचे अध्यक्ष अनिल देशमुख, पत्नी आणि मुलगा ऋषिकेश यामध्ये संचालक पदावर आहे. याशिवाय देशमुख यांच्या महाराष्ट्रातील इतरही ठिकाणी ईडी पथकामार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.