तलवारच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पंधरा दिवसानी सोडला श्वास बल्लारपुरातील महाराणा प्रताप वॉर्ड येथील गँगवार प्रकरण

तलवारच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पंधरा दिवसानी सोडला श्वास

बल्लारपुरातील महाराणा प्रताप वॉर्ड येथील गँगवार प्रकरण

तलवारच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पंधरा दिवसानी सोडला श्वास बल्लारपुरातील महाराणा प्रताप वॉर्ड येथील गँगवार प्रकरण
तलवारच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पंधरा दिवसानी सोडला श्वास
बल्लारपुरातील महाराणा प्रताप वॉर्ड येथील गँगवार प्रकरण

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

खलीलवृत्त या प्रमा ने आहे की : बल्लारपूरमधील  वाढत्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण टेवण्यात स्थानिक पोलीस पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे . पूर्वी घडलेल्या गुन्हेगारी घटनेने पोलीस प्रशासनाची रात्रभर झोप उडाली होती,  महाराणा प्रताप वॉर्ड येथे दि,23 जुलै रोजी साय साडे नऊ चा दरम्यान गॅंगवार मध्ये संदीप उर्फ बोग्गा सुरेश दवंडेवार ( २५ ) वर  याला चार आरोपीने तलवार ने प्राणघातक हल्ला करून पडून गेले होते. त्यांना मृत समजले . मारहाण करून गंभीर जखमी केले होते वेळेवरच पोलीस निरीक्षक उमेश पाटील आपल्या टीम सोबत दाखल होऊन जखमी बोग्गा ला दवाखान्यात दाखल केले व तेथून चंद्रपूर रेफर केले डॉ.पोतदार येथे गंभीर जखमी बोग्गा चा उपचारादरम्यान काहीही फरक पडत नसल्याने त्याला नागपुरात उपचार सुरु केले.पंधरा दिवस जीवनाशी संघर्ष केला अखेर  दि.7 ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान गंभीर बोग्गा ने अखेर चा श्वास घेतला व मृत्यू झाला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून न्यायालयाने जेल कोठडी सुनावली. हत्याचा गुन्हा दाखल केला जाईल.

या प्रकरणाचा तपास बल्लारपूर पोलिसांकडून पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. मृत्यूनंतर बल्लारपूर शहरातील कर्फ्यू  प्रमाणे  मध्ये  प्रत्येक चौकात दंगल नियंत्रक कमांडो फोर्स तैनात आहे.