*गोंडपीपरी कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सव साजरा* राजू ( राजेंद्र ) झाडे गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी मो नं 9518368177 गोंडपीपरी … सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे आज दिनांक ९ आगष्ट २०२१ रोज सोमवारला तालुका कृषी अधिकारी कार्यालय गोंडपीपरी येथे रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित रानभाजी महोत्सव सप्ताह तालुका कृषी अधिकारी कार्यालय गोंडपीपरी येथे संपन्न झाला गोंडपीपरी तालुक्यातील गावोगाव चे शेतकरी रानभाज्या आणून प्रदर्शनाचे स्टाॅल लावले अनेकांनी त्या रानभाज्या खरेदी केल्या रानभाजी महोत्सव सप्ताह च्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून गोंडपीपरी तालुका पंचायत समिती सभापती सौ सुनिता येगेवार मॅडम .. प्रमुख उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य सौ स्वाती वडपलीवार मॅडम .. पंचायत समिती सदस्य सौ भुमीताई पीपरे मॅडम … पंचायत समिती सदस्य मणीष वासमवार .. तरं प्रमुख पाहुणे म्हणून गोंडपीपरीचे नायब तहसीलदार श्री प्रवीण जमदाडे उपस्थित होते या रानभाजी महोत्सव ला उप पोलिस स्टेशन धाबा येथील ठाणेदार सुशील धोकटे यांनी आवर्जून भेट दीली कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी श्री मंगेश पवार यांनी केले .. कार्यक्रमाचे आयोजन मंडळ कृषी अधिकारी श्री सचीन पानसरे आणि श्री प्रमोद गोलाईत यांनी केले या कार्यक्रमाला कृषी पर्यवेक्षक श्री प्रफुल अडकीये ..श्री कीशोर टोंगलवार यांनी उत्कृष्ट नियोजन केले

*गोंडपीपरी कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सव साजरा*

*गोंडपीपरी कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सव साजरा* राजू ( राजेंद्र ) झाडे गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी मो नं 9518368177 गोंडपीपरी ... सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे आज दिनांक ९ आगष्ट २०२१ रोज सोमवारला तालुका कृषी अधिकारी कार्यालय गोंडपीपरी येथे रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित रानभाजी महोत्सव सप्ताह तालुका कृषी अधिकारी कार्यालय गोंडपीपरी येथे संपन्न झाला गोंडपीपरी तालुक्यातील गावोगाव चे शेतकरी रानभाज्या आणून प्रदर्शनाचे स्टाॅल लावले अनेकांनी त्या रानभाज्या खरेदी केल्या रानभाजी महोत्सव सप्ताह च्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून गोंडपीपरी तालुका पंचायत समिती सभापती सौ सुनिता येगेवार मॅडम .. प्रमुख उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य सौ स्वाती वडपलीवार मॅडम .. पंचायत समिती सदस्य सौ भुमीताई पीपरे मॅडम ... पंचायत समिती सदस्य मणीष वासमवार .. तरं प्रमुख पाहुणे म्हणून गोंडपीपरीचे नायब तहसीलदार श्री प्रवीण जमदाडे उपस्थित होते या रानभाजी महोत्सव ला उप पोलिस स्टेशन धाबा येथील ठाणेदार सुशील धोकटे यांनी आवर्जून भेट दीली कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी श्री मंगेश पवार यांनी केले .. कार्यक्रमाचे आयोजन मंडळ कृषी अधिकारी श्री सचीन पानसरे आणि श्री प्रमोद गोलाईत यांनी केले या कार्यक्रमाला कृषी पर्यवेक्षक श्री प्रफुल अडकीये ..श्री कीशोर टोंगलवार यांनी उत्कृष्ट नियोजन केले
*गोंडपीपरी कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सव साजरा*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी … सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे आज दिनांक ९ आगष्ट २०२१ रोज सोमवारला तालुका कृषी अधिकारी कार्यालय गोंडपीपरी येथे रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित रानभाजी महोत्सव सप्ताह तालुका कृषी अधिकारी कार्यालय गोंडपीपरी येथे संपन्न झाला गोंडपीपरी तालुक्यातील गावोगाव चे शेतकरी रानभाज्या आणून प्रदर्शनाचे स्टाॅल लावले अनेकांनी त्या रानभाज्या खरेदी केल्या रानभाजी महोत्सव सप्ताह च्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून गोंडपीपरी तालुका पंचायत समिती सभापती सौ सुनिता येगेवार मॅडम .. प्रमुख उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य सौ स्वाती वडपलीवार मॅडम .. पंचायत समिती सदस्य सौ भुमीताई पीपरे मॅडम … पंचायत समिती सदस्य मणीष वासमवार .. तरं प्रमुख पाहुणे म्हणून गोंडपीपरीचे नायब तहसीलदार श्री प्रवीण जमदाडे उपस्थित होते

या रानभाजी महोत्सव ला उप पोलिस स्टेशन धाबा येथील ठाणेदार सुशील धोकटे यांनी आवर्जून भेट दीली

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी श्री मंगेश पवार यांनी केले .. कार्यक्रमाचे आयोजन मंडळ कृषी अधिकारी श्री सचीन पानसरे आणि श्री प्रमोद गोलाईत यांनी केले या कार्यक्रमाला कृषी पर्यवेक्षक श्री प्रफुल अडकीये ..श्री कीशोर टोंगलवार यांनी उत्कृष्ट नियोजन केले