माहिती अधिकार , पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना, महाराष्ट्र राज्य, हिंगणघाट येथे मिटिंग संपन्न.

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
हिंगणघाट,दि. 11:- “माहिती अधिकार पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना महाराष्ट्र राज्य ” ची मीटिंग श्री शहालंगड़ी देवस्थान हिंगणघाट येथे दुपारी 12 वाजता श्री अश्विन बोंदाडे – वर्धा जिल्हाध्यक्ष याच्या अध्यक्षते खाली मीटिंग संम्पन झाली. यात वर्धा जिल्हा समिती व हिंगणघाट तालुका समिती स्थापन संदर्भात मिटींगचे आयोजन केले गेले होते. या मिटिंग मध्ये जिल्हा कार्यकारिणी तथा तालुका कार्यकारिणी सर्व नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री तुळशीराम हनुमानजी जांभूळकर याच्या मार्गदर्शनात मीटिंग आयोजन करनेत आले. मीटिंगमध्ये नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना स्वागत करण्यात आले. 15 ऑगस्ट , मोहरम, रक्षाबंधन, बॅनर या लावण्या संदर्भात चर्चा करण्यात आले. या मिटींगचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या अनुमतीने संघटनेविषयी संघटनेचे उद्देश व ध्येय यासंदर्भात चर्चा करण्यात आले . या कार्यक्रम ला सर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. वर्धा जिल्हा अध्यक्ष – अश्विन बोंदाडे , वर्धा जिल्हा उपाध्यक्ष – भाऊरावजी कोटकर, वर्धा जिल्हा सचिव – शैलेशजी झाड़े , हिंगणघाट तालुका अध्यक्ष – सचिन महाजन , राहुल दुरतकर, विकास तिजारे, वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष – विनोद नक्षीने, कारंजा तालुका अध्यक्ष – गौतम वागदे, निखिल ठाकरे, योगेंद्र वाघमारे, अजय मून, मनोज मून, हिंगणघाट तालुका कार्याध्यक्ष – प्रफुल सिरसागर याची उपस्तिथि होती