आज मौजा पाचगाव गुडा येथे *क्रुषी विभाग, राजुरा व अंबुजा सिमेंट फाँऊडेशन, उप्परवाही, उत्तम कापूस उपक्रम (BCI)*

.आज मौजा पाचगाव गुडा येथे *क्रुषी विभाग, राजुरा व अंबुजा सिमेंट फाँऊडेशन, उप्परवाही, उत्तम कापूस उपक्रम (BCI)*

आज मौजा पाचगाव गुडा येथे *क्रुषी विभाग, राजुरा व अंबुजा सिमेंट फाँऊडेशन, उप्परवाही, उत्तम कापूस उपक्रम (BCI)*
आज मौजा पाचगाव गुडा येथे *क्रुषी विभाग, राजुरा व अंबुजा सिमेंट फाँऊडेशन, उप्परवाही, उत्तम कापूस उपक्रम (BCI)*

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

यांच्या संयुक्त विद्यामानाने *गुलाबी बोंड अळी निर्मुलन व जनजागृती* या कार्यक्रमा अंर्तगत मा.श्री. विशाल भोगावार साहेब यांच्या मार्गदर्शना खाली *कामगंध सापळे वाटप नियोजन व निरिक्षण* कार्यक्रम मा.श्री. शंकर मेकलवार यांच्या शेतामध्ये आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमा मध्ये गुलाबी बोंड अळी विषयी माहिती मा.श्री. रुपेश गेडेकर (F.F)..फवारणी करताना घ्याव्हयाची काळजी या विषय माहिती मा.श्री. गोपाल जंबुलवार( F.F) तर….एकात्मिक कीड व्यवस्थापन या मार्गदर्शन मा.श्री. रंगनाथ खटिंग( क्रुषी सेवक,पाचगाव)यांनी केले.
……या कार्यक्रमाला *जय हनुमान पुरुष बचत गट” चे सर्व शेतकरी उपस्थित होते.