माझी मान गर्वाने ऊंचावली काल अमरावती येथे प्रहार जनशक्ति पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होती

माझी मान गर्वाने ऊंचावली
काल अमरावती येथे प्रहार जनशक्ति पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होती

माझी मान गर्वाने ऊंचावली काल अमरावती येथे प्रहार जनशक्ति पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होती
माझी मान गर्वाने ऊंचावली
काल अमरावती येथे प्रहार जनशक्ति पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होती

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

अमरावती : –  माझी मान गर्वाने ऊंचावली
काल अमरावती येथे प्रहार जनशक्ति पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होती त्याबैठकिला राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारि उपस्थित होते बैठकिला प्रहार जनशक्ति पक्षाचे स्वँस्थापक व पक्षप्रमुख व माझे दैवत कर्मवीर आमदार बच्चुभाऊ कडू यांची प्रमुख उपस्थिति होती बैठकीत राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकार्यानि आपआपले मनोगत व्यक्त केले मी पण आपले मनोगत व्यक्त करण्याकरीता उभा राहलो असता राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकार्याँना बच्चुभाऊनि माझी विशेष ओळख करून देत हे सांगण्यास विसरले नाही की गजु कुबडे हा प्रहारचा अमरावती जिल्ह्याबाहेरील पहिला कार्यकर्ता आहे की ज्यांनी प्रहारचे काम जिल्ह्याबाहेर पहिल्यांदा वर्धा जिल्हयातील हिंगणघाट येथे 1998 मध्ये सुरू केले हे शब्द बच्चुभाऊचा तोंडून येकताच माझी मान गर्वाने ऊंचाविली कारण आज प्रहार सम्पूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे महाराष्ट्रातील प्रत्तेक जिल्ह्यात प्रत्तेक तालुक्यात प्रहार जनशक्ति पक्ष जोमाने कार्यरत आहे परंतु माझे दैवत बच्चुभाऊ कडु हे आज हि आपल्या जिल्ह्या बाहेरील माझा सारख्या सामान्य कार्यकर्त्याला विसरले नाही व व माझा सारख्या सामान्य कार्यकर्त्याची ओळख स्वता भाऊ गर्वाने करुन देतात की माझा जिल्ह्याबाहेरील पहिला कार्यकर्ता गजु कूबडे आहे हि माझे साठी अभिमानाची बाब आहे माझे दैवत बच्चुभाऊ यांना त्रिवार प्रणाम रुग्णमित्र- गजु कूबडे विदर्भ प्रमुख(पूर्व विभाग)प्रहार जनशक्ति पक्ष महाराष्ट्र