झरी जामणी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मेहरे यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न
प्राणी मित्र ऋग्वेद तूडमवार केला सत्कार

प्राणी मित्र ऋग्वेद तूडमवार केला सत्कार
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
साहिल महाजन
मीडिया वार्ता न्यूज यवतमाळ 9309747836
झरीजामणी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मेहरे जामणी वन क्षेत्रात 4 वर्ष अतिक्रमण जंगल तोड तेलंगणा राज्यातील लाकूड तस्करी शिकारी रोखण्यात त्यांना यश आले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले त्यामुळे दिनांक 13 8 2021रोजी प्रशासकीय बदली त्यांच्या मूळ जिल्हा औरंगाबाद येथे करण्यात आली यामुळे त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला यावेळी सपत्नीक सत्कार मूर्ती सुनील मेहरे सौ संगीता मेहरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक वनसंरक्षक तळणीकर प्रमुख अतिथी वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक साळुंके प्रमुख पाहुणे अखिल कोठारे क्षेत्र सहाय्यक लामतुरे मिलमिले वाघाडे मडावी वनरक्षक सुभाष पिकलिकवार येडमे भोयर गहूकार जामकर सौं मुंडाले निकोडे लिपिक विनोद महाजन व वनरक्षक वनमजूर यांनी 10 7 2021 रोजी पिवरडोल येथील अविनाश लेनगुर यांना वाघाने ठार केले होते त्याच वाघाला जेरबंद करण्यासाठी गावकऱ्यांनी मागणी केली होती त्यावरून वन विभागाने दोन दिवसात पकडण्याचे आश्वासन दिले होते परिसरात वाघाची संख्या पाच असल्याने नरभक्षक वाघ ओळखण्यासाठी वन्य प्राणी मित्र ऋग्वेद तूडमवार स्वतःचा जीव धोक्यात घालून वाघाच्या दहा फूट अंतरावरून झाडावर चढून फोटो घेतले त्यावरून तीच नरभक्षक वाघीण असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले त्यावरून सीसीएफ यवतमाळ यांनी वाघ पकडण्याचे आदेश दिले रेस्क्यू करण्यात मदत केल्यामुळे ऋग्वेद तूडमवार यांचा शाल श्रीफळ प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संचालन वनरक्षक पाटण अनिल भोयर आभार प्रदर्शन मुंडाले यांनी केले