Home latest News दुःखद बातमी* *सौ संगीता व श्री राजेंद्र खांडेकर यांच्या मुलाचे *आकस्मिक...

दुःखद बातमी* *सौ संगीता व श्री राजेंद्र खांडेकर यांच्या मुलाचे *आकस्मिक देहावसान*

89

*दुःखद बातमी*

*सौ संगीता व श्री राजेंद्र खांडेकर यांच्या मुलाचे *आकस्मिक देहावसान*

दुःखद बातमी* *सौ संगीता व श्री राजेंद्र खांडेकर यांच्या मुलाचे *आकस्मिक देहावसान*
दुःखद बातमी*
*सौ संगीता व श्री राजेंद्र खांडेकर यांच्या मुलाचे *आकस्मिक देहावसान*

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob.. 9834024045

चंद्रपूर : -सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, सौ.संगीता व राजू खांडेकर यांच्या अक्षय मुलाचे आज सकाळी आकस्मिक मृत्यू झाला आहे . अक्षय याची अंत्यविधी आजच मंगळवार दिनांक १७ ऑगस्ट ला दुपारी ०२:०० वाजता शांतिधाम घाट ,बिनबा गेट येथे होणार आहे.
अक्षय खांडेकर यांची आई सौ संगीता राजु खांडेकर या महानगरपालिका भाजपा च्या नगर सेविका व वडील महाराष्ट्र आटो रिक्शा चालक मालक संघटने अध्यक्ष राजु खांडेकर यांचे पुत्र होते