हिंगणघाट, ब्युटिशियनचे प्रियंका राजू धाबर्डे यांची सिबमा येथे निवड.

✒आशिष अंबादे✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
हिंगणघाट:- येथिल प्रियंका धाबर्डे या मागिल 8 वर्षांपासून ब्युटिशियनचे काम करत आहे. तसेच स्वत:चे मेकअप स्टूडियो स्विटी मेकओवरच्या माध्यमातून 4 वर्षांपासून प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत आहे.

मेकअपच्या क्षेत्रामध्ये कठीण मेहनतीने आणि सतत प्रयत्नाने प्रियंका धाबर्डे यांनी आपली योग्य प्रतिमा बनविली आहे. आपल्या प्रतिभेणे प्रियंका धाबर्डे यांनी सारिका श्रीराव द्वारा आयोजित ब्राईडल मेकअप प्रतियोगिता मध्ये प्रथम स्थान प्राप्त केले आहे.

तसेच डिंपल सेठ अकादमी अहमदाबाद येथे बेस्ट मेकअप आर्टिस्ट म्हणून आप्रिशियन अवार्ड मिळविला आहे. आपल्या नावांनी आणि आपल्या प्रगल्ब मेहनेतिने प्रियंका धाबर्डे हिने सेंट्रल इंडियाज बेस्ट मेकअप आर्टिस्ट प्रतियोगि म्हणून प्रतिभाग घेतला आहे.

आता प्रियंका धाबर्डे हिचा टिव्ही रियालिटी शो सेंट्रल इंडिया बेस्ट मेकअप आर्टिस्ट शो नागपूर मेट्रो व बी.सी.एन चैनल वर व फेसबुक वर होणार आहे तरी आपल्या हिंगणघाट रहिवासी प्रियंका ताईला भरघोस लाईक करून मदत करावे असे आव्हान करण्यात आले आहे.