गडचिरोली जिल्ह्या कांग्रेस कमेटी च्या वतीने स्व. राजीव गांधी याना अभिवादन*

*गडचिरोली जिल्ह्या कांग्रेस कमेटी च्या वतीने स्व. राजीव गांधी याना अभिवादन*

गडचिरोली जिल्ह्या कांग्रेस कमेटी च्या वतीने स्व. राजीव गांधी याना अभिवादन*
गडचिरोली जिल्ह्या कांग्रेस कमेटी च्या वतीने स्व. राजीव गांधी याना अभिवादन*

संतोष सल्लावार
अहेरी शहर प्रतिनिधी
8390031122

अहेरी : -डिजिटल माहिती तंत्रज्ञान युगाचे जनक देशाचे सर्वात तरूण पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती *सदभावना दिन* म्हणून डॉ नामदेवराव उसेंडी यांच्या पक्षकार्यालयात साजरा करण्यात आली यावेळी… डॉ नामदेवराव उसेडी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार,
हसनभाई गिलानी माजी जिल्हा अध्यक्ष ,पंकजभाऊ गुद्देवार जिल्हा उपाध्यक्ष, पांडुरंग घोटेकर ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष,काशिनाथजी भडके रोजगार स्वयरोजगार जिल्हाध्यक्ष, प्रभाकरजी वासेकर, डी डी सोनटक्के,वामन सवसाकडे अनिल कोठारे, सतीश विधाते,आशिष कामडी, लहुकुमार रामटेक्के, रामदास टिपले, शंकर डोंगरे,रुपचंद उंदिरवाडे, कृनाल माणुसमारे, दिवाकरजी मिसार, नरेंद्र मोहूरले, अधीर गेडाम, ढिवरूजी मेश्राम, अरुण मशाखेत्री,श्रावण सहारे,तुळशीदास भोयर,विनायक वाडीवा, पंकज खोबे, रियान शेख, चेतन गुरनुले, आदी बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.