राजुरा,,बामनवाडा येथील स्टेल मेरिस शाळे मध्ये भेटले गव्हाणी घुबड

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
राजुरा : -सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की Stella Maris English Public High School Rajura इथे घूबड असल्याची माहिती सर्पमित्र विजय पचारे यांना फो नद्वारे मिडाली, कूठलाही विलंब न करता *सर्पमित्र विजय पचारे* आनी *सर्पमित्र अमर पचारे* यांनी Stella Maris School इथे जाउन *गव्हानी घूबड (Barn Owl)* याला पकडून वन विभाग राजूरा इथे नोंद करून जोगापूर जंगल इथे वन कर्मचारी सोबत सोडून दिले.
जीवनदिप सर्पमित्र व पर्यावरण बहुउद्देशीय संस्था, राजूरा