मिडिया वार्ता न्युजचे अहेरी तालुका प्रतिनिधी अमोल रामटेके यांचा वाढदिवस साजरा.*

*मिडिया वार्ता न्युजचे अहेरी तालुका प्रतिनिधी अमोल रामटेके यांचा वाढदिवस साजरा.*

मिडिया वार्ता न्युजचे अहेरी तालुका प्रतिनिधी अमोल रामटेके यांचा वाढदिवस साजरा.*
मिडिया वार्ता न्युजचे अहेरी तालुका प्रतिनिधी अमोल रामटेके यांचा वाढदिवस साजरा.*

*🌹मीडिया वार्ता न्यूज🌹*
*🎂 परिवार🎂*

चंद्रपूर :- मिडीया वार्ता न्युजचे अहेरी तालुका प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ता अमोल रामटेके साहेबांचा वाढदिवस स्थानिक अहेरी येथील त्यांच्या राहत्या घरी मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी मिडिया वार्ता न्यूज प्रतिनिधी आणि अमोल रामटेके यांचे मित्र परीवार यांच्या द्वारा आयोजित करण्यात आलेल्या
अमोल रामटेके यांच्या तर्फे व मित्रपरिवाराकडून वाढदिवसाच्या निमित्ताने आजू बाजूच्या गरीब आणि गरजू परीसराती लोकांना केक, मिठाई वाटण्यात आली.

यावेळी अमोल रामटेके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.
यावेळी मिडिया वार्ता न्यूजचे मुख्य संपादक श्री सावंत सर, महाराष्ट्र ब्युरो चीफ मनोज खोब्रागडे मिडिया वार्ता न्यूजचे कार्यकारी संपादक प्रशांत जगताप ,उपसंपादक मुकेश चौधरी ,संतोष मेश्राम , मारोती कांबळे ,सौ हनिशा दुधे, त्रिशा राऊत ,संदीप तुरक्याल, संतोष सल्लावर ,जिजा गुरले , मुकेश शेंडे ,राजू झाडे ,डॉ भोलेनाथ मेश्राम ,आशिष अंबादे ,यांनी फ़ोन करून यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या परिवतील आप्त जण आणि मित्रांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा झाला.