भंगाराम तळोधी येथील ग्रामपंचायत भवनाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा*

*भंगाराम तळोधी येथील ग्रामपंचायत भवनाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा*

भंगाराम तळोधी येथील ग्रामपंचायत भवनाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा*
भंगाराम तळोधी येथील ग्रामपंचायत भवनाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

ग्रामपंचायत सदस्य जयेश कारपेनवार यांची बीडीओ कडे निवेदनातुन मागणी
गोंडपीपरी तालुक्यातील मौजा भ.तळोधी येथील ग्रामपंचायतीच्या बांधकाम होऊन तीन वर्षे लोटली ग्रामपंचायतची स्क्रबचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पाणी गळत असून भिंतींना ओलावा येत असल्याने भिंती कमजोर झाल्या आहेत.त्या पडण्याची शक्यता आहे.आतील फरशी ला सुद्धा भेगा पडल्या आहेत त्यामुळे हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असल्याने संबधीत कंत्राटदार, व कामही निगडित असलेल्या कनिष्ठ अभियंतायांची चौकशी करून 15 दिवसात कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा जयेश कारपेनवार
तालुका अध्यक्ष- राष्ट्रवादी युवक कांग्रेस तथा ग्रामपंचायत सदस्य भंगाराम तळोधी यांनी दिला आहे.