भाजप खासदार श्रीयुत.मनोजजी कोटक यांच्या मार्गधर्शनाखाली विक्रोळी लसीकरणाचे ३००० डोस उपलब्ध

भाजप खासदार श्रीयुत.मनोजजी कोटक यांच्या मार्गधर्शनाखाली विक्रोळी लसीकरणाचे ३००० डोस उपलब्ध

११९-वॉर्ड अध्यक्ष देवेंद्र डोके यांचे भाजप जनसंपर्क कार्यालयामार्फत को-वेक्सिंन् मोफत लसीकरण जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसाद!

भाजप खासदार श्रीयुत.मनोजजी कोटक यांच्या मार्गधर्शनाखाली विक्रोळी लसीकरणाचे ३००० डोस उपलब्ध
भाजप खासदार श्रीयुत.मनोजजी कोटक यांच्या मार्गधर्शनाखाली विक्रोळी लसीकरणाचे ३००० डोस उपलब्ध

✍ आसिफ तय्यब शेख✍
मुंबई प्रतिनिधी
📲 9324470108

मुंबई:- कार्यसम्राट खासदार मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच जनतेच ७,००० को-वेक्सिंन मोफत लसीकरण
सेवेचा लाभ देण्यात आला यानंतर विक्रोली विधानसभेमध्ये कार्यसम्राट खासदार यांचे मार्गदर्शनखाली ३००० लसीकरण को-वेक्सिंन् पहिला डोस जनसेवेकरिता उपलब्ध करून देण्यात आला आहे!

श्रीयुत.मनोज जी कोटक खासदारांच्या मार्गदर्शनाखाली वार्ड क्रमांक ११९ चे वॉर्ड अध्यक्ष देवेंद्र डोके यांचे विक्रोली पूर्व,गणेश मार्ग येथील जनसंपर्क कार्यालयात जनतेला मोफत लसीकरणयाची संधी उपलब्ध होनेकामी नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. ५०० रहिवाशांशी अपलि नावे मोफत लसीकरण सेवेची नोंदणी अभियान सुरू करण्यात आलेली आहे.

१९९-वॉर्ड अध्यक्ष देवेंद्र डोके यांचे मार्फत कार्यान्वित असलेले भाजप जनसंपर्क कार्यालात वार्ड क्रमांक ११९ ची महिला मोर्चा अध्यक्षा सौ.दिपाली गावडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. संबंधित जनसंपर्क कार्यालयात गौतम निरभवणे, अरविंद चव्हाण, अमोल गावडे, दिपक वाडेकर, बालसुबरमणयम, ओकार काशीद, गौरव गाडे, अजय पांडे, नरेंद्र चव्हाण, राजू मलाडकर, सौ.सुशीला आव्हाड, सौ.नाईक व इतर पुरुष तसेच महिला वर्गाचे विशेष सहकार्य लाभत आहे.

मीडिया वार्ता न्यूज चे विक्रोली प्रतिनिधी आसिफ तय्यब शेख यांच्याशी बोलताना सांगितले की, करोना माहामारी कारात् भाजप पक्षाने जनतेच्या सेवेकरिता सतत कारयातपर् राहून जीवनावश्यक सेवा पुरविलेली आहे.तसेच बिकट प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून जमेल ते सहकार्य केले आहे.आणि आता माफ मोफत लसीकरण सेवा पुरवीत जनतेला कोरोनापासून जीवन सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घेत आहे.आम्ही विभागात् मोफत लसीकरण करण्यासाठी घरोघरीजाऊन चौकशी करीत देखील नोंदणी अभियान सुरू केलेल्या आहे भाजप पक्षामार्फत जनसेवेचे वृत्त आम्ही करण्यासाठी सर्वातोपरी कटिबद्ध आहोत.