प्रवास करताना झालेली ओळख भोवली; शारीरिक संबंध प्रस्थापित करुण तरुण गायब*

67

*प्रवास करताना झालेली ओळख भोवली; शारीरिक संबंध प्रस्थापित करुण तरुण गायब*

प्रवास करताना झालेली ओळख भोवली; शारीरिक संबंध प्रस्थापित करुण तरुण गायब*
प्रवास करताना झालेली ओळख भोवली; शारीरिक संबंध प्रस्थापित करुण तरुण गायब*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

नागपूर: बस किंवा रेल्वेने प्रवास करताना अनोळखी व्यक्तींशी जास्त जवळीक साधू नये किंवा बोलू नये असं म्हटलं जातं. पण काहीजण मात्र प्रवास करताना झालेली ओळखी नंतर टिकवून ठेवतात. त्यामुळे काहींना त्याचा भुर्दंड पुढील आयुष्यात भरावा लागतो.
असाच काही जण गोंदिया Gondia मध्ये राहणाऱ्या एका युवती सोबत झालेला आहे. ती पुण्याला Pune शिकायला आहे. तिची ओळख आरोपी सोबत गणेशपेठ बसस्थाकवर झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांच्या मध्ये त्यानंतर शारीरिक संबंध Physical Relation प्रस्थापित झाले. आरोपीने लग्नाच आमिष देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आणि त्यानंतर आरोपी गायब झाला.
पीडित मुलीने गोंदिया येथे तक्रार दाखल केली आहे. घटना नागपूर Nagpur मध्ये घडली त्यामुळे ती नागपूर मध्ये ट्रान्सफर करण्यात आली आहे. गणेश पेठ पोलीस स्टेशन हद्दीत आहे. याबद्दलचा तपास सुरू आहे.