हिंगणघाट तालुक्यातील पिपरी येथे प्रगती नगर वार्ड क्रमांक 2 मध्ये पाणी टाक्यात साचून असल्याने डेंग्यूचे आजार व लक्षण परिणाम होऊ शकते,

49

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

या नवीन प्लॅट मध्ये सिमेंट रोड आहे रोड च्या बाजूला नाली नसल्याने पाणी टाकीत साचून राहते , नागरिक ते उपसा सुद्धा करत नाही गेल्या 8 वर्षा पासून थीतल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, ग्रामपंचायत कर्मचारी ,प्रशासन मात्र या कडे दुर्लक्ष करीत आहे , रोग राई डेंगू मलेरिया ची साथ चालू असल्याने गावात भीती चे वातावरन निर्माण झाले , पाण्यामुळे अनेक आजार होऊ शकते त्यामुळे गावातील ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे कर्मचारी व यांनी लवकर लवकर नाल्यातील व टाकीत असलेलं पाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी पिपरी गावातील नागरिक करीत आहे ,