गांगापुर येथे प्रवाशी निवाऱ्याची मागणी* अंबादास हाते सचिन महाजन वैभव पोहनकर कार्तिक पोहनकर, राधा राऊत यांची मागणी।

57

*गांगापुर येथे प्रवाशी निवाऱ्याची मागणी* अंबादास हाते सचिन महाजन वैभव पोहनकर कार्तिक पोहनकर, राधा राऊत यांची मागणी।

गांगापुर येथे प्रवाशी निवाऱ्याची मागणी* अंबादास हाते सचिन महाजन वैभव पोहनकर कार्तिक पोहनकर, राधा राऊत यांची मागणी।
गांगापुर येथे प्रवाशी निवाऱ्याची मागणी* अंबादास हाते सचिन महाजन वैभव पोहनकर कार्तिक पोहनकर, राधा राऊत यांची मागणी।

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

हिंगणघाट तालुक्यातील गांगापूर बस स्थानकावर प्रवाशी निवारा देण्यात यावा .अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गांगापूर येथील 60 ते 70 विद्यार्थी, मुले मुली नागरिक पोहना पिपरी वडनेर हिंगणघाट वर्धाला शिक्षण घेण्यासाठी येरझाऱ्या जाण्यासाठी येण्याकरीता करत असतात . परंतु त्याच उभे राहण्यासाठी गांगापूर येथील बसस्थानकावर कोणतीच व्यवस्था नाही, बसच्या प्रतीक्षेत अनेकजण रस्त्यावर थांबतात ,पाऊस वारा ऊनापासून विजा पासून बचावा साठी सहारा घेण्यासाठी कोणतीही संरक्षणाची व्यवस्था नाही. तसेच प्रवासी निवार्‍या अभावी प्रवाशांना तानसंतास उभे राहावे लागते, त्यामुळे विद्यार्थी महिला रूंगन व ज्येष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हालबेहल होतात एसटी महामंडळाचे गाव तिथे प्रवासी निवारा देण्यात यावा, हे ब्रीद आहे ,मग गांगापुर गावाकडे दुर्लक्ष का आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.बस स्टॉप ट्रक उभे राहतात त्यामुळे थिते भीतीचे वातावरण निर्माण , लाईट ची सुद्धा वेवस्ता नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना रात्री भेर रात्री या भीती चे वातावरण निर्माण झाले , प्रवाशांचे हाल लक्षात घेत संबंधितांनी तात्काळ लक्ष देऊन गांगापूर येथे तात्काळ प्रवासी निवारा देण्यात यावा अशी मागणी नागरिक व विद्यार्थी अंबादास हाते , सचिन महाजन ,वैभव पोहनकर, लोकेश राऊत, गणेश जुमनाके,भदू पोहनकर, अक्षय म्हरसकोले ,आशिष खुरसंगे, अनिकेत मोरे,संकेत हाते,प्रिंतम वाघ , सुमित सावज, रुणाली राऊत, यमू ऋतिका वांढरे ,दीक्षा म्हरसकोले, राणी येलके, भाग्यश्री आंबटकर, कार्थिक पोहनकर ,राधा राऊत इत्यादी विद्यार्थ्यांची प्रवाशी निवाराची मागणी करत *आहे.