माहिती अधिकार ,पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना ( म. रा.* हिंगणघाट तालुक्यातील - श्री किशोर वामनराव मूटे यांची विदर्भ अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
माहिती अधिकार ,पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना ( म. रा.* हिंगणघाट तालुक्यातील - श्री किशोर वामनराव मूटे यांची विदर्भ अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

*माहिती अधिकार ,पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना ( म. रा.* हिंगणघाट तालुक्यातील – श्री किशोर वामनराव मूटे यांची विदर्भ अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

माहिती अधिकार ,पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना ( म. रा.* हिंगणघाट तालुक्यातील - श्री किशोर वामनराव मूटे यांची विदर्भ अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
माहिती अधिकार ,पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना ( म. रा.* हिंगणघाट तालुक्यातील – श्री किशोर वामनराव मूटे यांची विदर्भ अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

– माहिती अधिकार , पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना या संघटनेचे संस्थापक / आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, डॉ अविनाशभाऊ सकुंडे -, तसेच राष्ट्रीय अध्यक्ष – श्री मा. गणेशजी शिंदे सर , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष – श्री मा तुळशीराम जांभुळकर सर वर्धा जिल्हाध्यक्ष अश्विन बोंदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली
हिंगणघाट तालुक्यातील इंझाळा येथील किशोर मूटे यांची माहिती अधीकार व पोलिस मित्र पत्रकार सेनेच्या विदर्भ अध्यक्ष पदी निवड करण्यात आली निवड झाले बदल वर्धा जिल्हा यूनिट तर्फे अभिनंदन करण्यात आले वर्धा जिल्हाध्यक्ष श्री अश्विन बोंदाडे ,श्री भाऊराव कोटकर उपाध्यक्ष व श्री शैलेश झाडे ,सचिव , हिंगणघाट तालुका अध्यक्ष सचिन महाजन , हिंगणघाट महिला अध्यक्ष सौ माधवी नरड़ व सर्व पत्रकार सेनेकडून अभिनंदन करण्यात आले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here