हिंगणघाट शौचालय बांधकामाचे पैसे गेले कुठे? कामगार नेते डाॅ. उमेश वावरे

✒आशिष अंबादे✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो. 8888630841
वर्धा/हिंगणघाट:- स्वच्छ महाराष्ट्र अभीयान अंतर्गत शौचालय बांधकामकरीता विशाल सत्यपाल थुल रा. विर भगतसिंग वार्ड हिंगणघाट येथील रहवाशी असुन मार्च 2018 मध्ये अर्ज केला असता.

जवळ जवळ एक वर्ष हेलपाटा मारल्या नंतर संबंधित अधिका-यानी सांगितले की अनुदानाची रक्कम तुम्हच्या बैंक खात्यावर युनियन बॅक ऑफ इंडिया खाते क्र. 671802010000704 जमा झाली असे सांगीतले परंतु बैंकेत जाऊन चौकशी केल्यावर ते अनुदान त्यांच्या खातावर जमाच झाले नाही ही बाब लक्षात येताच नगर पालिका शौचालय बांधकाम कार्यालयाला याबाबत माहिती दिली तर त्यानी बैंक खात्याचे स्टेटमेन्ट आणायला सांगितले. त्या खाता वर पैसे जमा झाले नाही करीता हे पैसे गेले कुठे हा मोठ्या प्रश्न उपस्थित होतो. याच्या शोध लावून संबंधित अधिका-यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे याच्या नेतृत्वनेतृत्वाखाली मुख्यधिकारी नगर परिषद हिंगणघाट याना निवेदन देण्यात आले.

त्या प्रसंगी मनीष कांबळे, दिलिपभाऊ कहूरके, प्रदिप कोल्हे, जिवन उरकुडे, विशाल थुल, राजू ढाले, किशोर जावरे, किशोर लढे, अभय धोगडे हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here