धनोजे कुणबी समाजातील गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन.

✒ अनिल अडकीने✒
सावनेर तालुका प्रतीनिधी

मो.नं. 9822724136
सावनेर-03सप्टेंबर:-
सावनेर येथे धनोजे कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,दि.18 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वा. वानखेडे सभागृह,पांढूर्णा रोड सावनेर येथे आयोजित करण्यात येत आहे.

त्यामधे वर्ग 10 वी आणि 12 वी मधे 80% पेक्षा अधिक, पदविका/पदवी/पदव्युत्तर मधे 70% पेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे समाजातील विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविले आहे.तरी सर्व गुणप्राप्त विद्यार्थ्यांनी आपली माहिती संपर्क प्रमुख श्री.राजेंद्र रा.बोढे,शिवाजी प्रिंटिंग प्रेस, सावनेर.मो.नं.918975100775 श्री.तुकाराम ताजने-कळमेश्वर,श्री.गणेश ढोके- न्यू भानेगाव (खापरखेडा), श्री.अनिल बोरकडे- पाटणसांवगी,श्री.संजय मोवाडे- नांदागोमुख यांचेकडे 7 दिवसाचे आंत विद्यार्थ्यांनी माहिती द्यावी व सोबत मार्कशीट ची झेरॉक्स कॉपी पाठवावी असे आवाहन धनोजे कुणबी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here