राळेगाव तालुक्यातील आष्टोना येथे सिमेंट काँक्रीट रस्ताचे लोकार्पण

 साहिल महाजन ✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी 
📲9309747836📲
यवतमाळ:- राळेगाव तालुक्यातील आष्टोना येथे आज वडकी वाढोणा सर्कल च्या जि.प.सदस्या प्रितिताई संजयराव काकडे यांच्या जनसुविधा योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले त्याचा लोकार्पण सोहळा आज आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.प्रा. डॉ. अशोकराव उईके हे होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन जि.प.सदस्या सौ.प्रितिताई सं.काकडे जि.प.सदस्य चित्तरंजनदादा कोल्हे, पंचायत समिती सभापती प्रशांतजी तायडे, रवीदादा चौधरी, विद्याताई लाड, संजयजी काकडे, संदिपभाऊ तेलंगे, विशालभाऊ पंढरपुरे, निखीलदादा शेळखे, विनोददादा मांडवकर, अनीलजी नंदुरकर यावेळी आष्टोणा ग्रामपंचायत सचीव सोनुले साहेब, सरपंच्या सौ. अर्चनाताई गोवारदीपे, उपसरपंच शंकर रामदास वरघट, ग्रा. प. सदस्य रवींद्र कन्नाके ग्रा. प. सदस्य नारायण येरगुडे, ग्रा. प. सदस्या शालिनीताई गोखरे, नेमाजी तांदुळकर, रणजीत ठाकरे, ग्रा.प. कर्मचारी आणि गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here