इंदिरा गांधी हायस्कूल चेकदरूर येथे आज शिक्षक दीन तथा डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी.

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी:- तालुक्यातील इंदिरा गांधी हायस्कूल चेकदरूर येथे आज शिक्षक दीन तथा डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कोरोणा मूळे शाळेत मोजकेच विद्यार्थी येतात त्यातही कोरोणा या महामारीचे सर्व नियमांचे पालन करुन डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली.

या प्रसंगी इंदिरा गांधी हायस्कूल चेकदरूर चे मुख्यध्यापक श्री अलोने सरं, आमचे गुरू सर्वाचे लाडके शिक्षक श्री संजय वाग्दरकर सरं, श्रि प्रभाकर चौधरी सरं, देवाडे सरं, विजय दुर्गे सरं, श्रि पेशेट्टीवार सरं, श्री मुंजनकर सरं, श्री कुत्तरमारे बाबु, तसेच महादेव रेचनकार व श्री खंडाळे तसेच गावातील प्रतीष्टीत नागरीग ग्रा पं सदस्य आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here