विक्रोली पूर्व येथे अखिल भारतीय युवक काँग्रेस तर्फे वाढतील महागाई आणि बेरोजगारी विरोधात आंदोलन

60

विक्रोली पूर्व येथे अखिल भारतीय युवक काँग्रेस तर्फे वाढतील महागाई आणि बेरोजगारी विरोधात आंदोलन.

विक्रोली पूर्व येथे अखिल भारतीय युवक काँग्रेस तर्फे वाढतील महागाई आणि बेरोजगारी विरोधात आंदोलन.
विक्रोली पूर्व येथे अखिल भारतीय युवक काँग्रेस तर्फे वाढतील महागाई आणि बेरोजगारी विरोधात आंदोलन.

✍ आसिफ तैय्यब शैख✍
मुंबई शहर प्रतिनीधी
📲 9324470108

मुबंई- करोना महामारिमुळे संपूर्ण भारतात बेरोजगारी आणि आर्थिक संकट निर्माण झालेले आहे. परिणामी जनतेची अस्वस्थता वाढत चालली आहे. समाजातील जनतेचे जीवनमान ढासळले असून कसेबसे ते सुरळीत करण्याच्या केविलवाणा प्रयत्न प्रत्येकजण करत आहे. अशा बिकट परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे मेंगाई जनता अतिशय त्रास झालेले आहे. त्यात्च करोना साथीच्या रोगांमुळे कंपनी बंद असल्याने बेरोजगारचे संकट ओढावले आहे. अनेक जण बेरोजगार झालेले आहेत. परिणामी महागाईने जनसामान्यांचे आतोनात हाल होत आहे. सतत वाढत असलेली मेंगाई आणि निर्माण झालेले बेरोजगारीच्या समस्या या समस्येबाबत सरकार सदरील विषयास आला घालण्यास असमर्थ तरत् असलेबाबत विक्रोली पूर्व येथे अखिल भारतीय युवक काँग्रेसतर्फे वाढती महागाई आणि बेरोजगारी समस्या बाबत सरकार विरोधातवाढती महागाई आणि बेरोजगारी समस्याबाबत सरकारविरोधात आंदोलन आणि प्रदर्शने घेण्यात आली.

सदरील आंदोलनात उपस्थित असलेले प्रतिनिधी आसिफ शेख यांस विक्रोळीतील ईशान्य मुंबई अखिल भारतीय युवा काँग्रेस एडवोकेट नितेश धामणे यांनी वरील प्रमाणे माहिती देत सांगितले की मुंबईत काँग्रेसचे तडफदार युवा आमदार जीशान सिद्दिकी यांचे नेतृत्वाखाली संबंधित मोर्चा चे आयोजन करण्यात आला आहे. परिणामी केंद्र सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्ही या मोर्चाचे आयोजन केले आहे. ही लढाई जोपर्यत मोदी सरकार बदलणार नाही आणि काँग्रेस पक्ष सत्तेत येत नाही तोपर्यंत येणार नाही तोपर्यंत चालू राहणार आहे.रस्त्यावर उतरून मोदी सरकारला धडा शिकवायला शिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया दिली.

विक्रोळीत घेण्यात आलेलया सदरील आंदोलन आणि मोर्चात ब. वी. श्रीनिवासजी अखिल भारतीय युवक काँग्रेस अध्यक्ष प्रभारी श्री हरपाल चुंडासमा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच अध्यक्ष युवक काँग्रेस विक्रोळी तालुका आशीष कांबळे सेतच विक्रोळीतील युवा वर्ग आणि महिलाचे उपस्थित मोलाचे ठरली.