राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुदर्शनजी निमकर यांच्या वाढदिवसानिमित्य बल्लारपुरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा यांची प्रत्यक्ष भेट

54

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
 मो 9764268694

बल्लारपुर:- राजुरा विधान सभा क्षेत्राचे माजी आमदार मा, श्री,सुदर्शनजी निमकर यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मायांनी प्रत्येक्ष भेट देवुन शाल व श्रीफळाने सन्मान करित शुभेच्छा दिल्या तसेच महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय चे सेवानिवृत्त प्राचार्य श्री.गोवारदिपे सर यांचा 6 सेप्टेंबर ला वाढदिवस असते करिता शिक्षक दिनाचा औचित्य साधुन शाल व श्रीफळ सह सन्मान करित शूभेच्छा दिल्या या प्रसंगी भाजपा बल्लारपुर शहर अध्यक्ष श्री.काशीनाथ सिंह,सचिव श्री.देवेंद्र वाटकर उपस्थित होते.