*अहेरी येथे पुन्हा एकदा नाग सापांला जिवदान*
*सर्पमित्र.श्रीनिवास दंडकेवार ,पंकज आईचवार*

*सर्पमित्र.श्रीनिवास दंडकेवार ,पंकज आईचवार*
*/अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335/*
अहेरी येथील अहेमदिया
डेकोरेशन मध्ये साप असलेली माहित येथील सर्पमित्र-श्रीनिवास
दंडकेवार,पंकज आईंचवार यांना मिळताच यांनी त्या ठिकाणी जाऊन एका नाग जातीच्या सापाला सुरक्षित रित्या पकडुन
..येतील फॉरेस्ट ऑफिस मध्ये नोंद करून जंगलात सोडण्यात आले त्यावेळेस वन परिक्षेत्र अधिकारी अहेरी येथील आर.एफ.ओ मडावी मॅडम उपस्थित होते.
साप हे शेतकऱ्याचे मित्र आहेत त्यांना मारू नका पर्यावरणाच्या रक्षणासाठी सापांना जीवदान देणे आवश्यक आहे असा संदेश आर. एफ.ओ मडावी मॅडम यांनी दिले
….या वेळेस सर्पमित्रांचे अभिनंदन करतांना अहेरी वन परिक्षेत्र अधिकारी येतील आर.एफ.ओ मडावी मॅडम, प्रकाश नंदगिरवार सर