राबिया साबिया सैफीची दिल्लीमध्ये हत्या करण्यात आली त्या विरोधात हिंगनघाट तहसीलच्या समोर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे धरना-प्रदर्शन

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
हिंगणघाट/वर्धा:- भारताची बेटी शहीद राबिया /साबिया सैफची दिल्ली डिफेंस पुलिस मध्ये काम करत असताना किडन्याप व बलात्कार करून हत्या करण्यात आली. पोलीस मुलीला न्याय मिळण्यासाठी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अब्दुल अजहरी साहेबांच्या आव्हानावर वर बहुजन क्रांति मोर्चा, विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून भारतातील 550 जिल्ह्यामध्ये व 5500 तहसीलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून हिंगणघाट तहसील समोर धरणे आंदोलन करून सरकार सामोर न्यायालयीन तपास व फॉरेंसिक जांच करण्याची मागणी केली आहे अन्यथा राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बहुजन क्रांति मोर्चा आणि इतर सहयोगी संगठना च्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बीएमपी जिला अध्यक्ष गेमदेव मस्के द्वारा तहसीलदार यांच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
या धरणे आंदोलनात राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे हिंगनघाट तालुका अध्यक्ष मोहम्मद शाकिर, मोहम्मद पाशु बेग, बीएमपी चे जिल्हा उपाध्यक्ष संजय ढोकपांडे, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्कचे कुंदाताई गोडघाटे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे तालुका अध्यक्ष दमडूजी मढावी, राष्ट्रीय सिकलीगर सिख मोर्चाचे साधूसिंग भादा, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे सूरज ताकसांडे, राष्ट्रीय किसान मोर्चाचे संयोजक गजानन माउसकर, गजानन वर्हाडे, संजय डोंगरे, मयूरी पाटिल, सामाजिक संगठनचे प्रज्योत लीहीतकर, इंडियन लायर असोसिएशनचे एडवोकेट संदीप कांबले, एडवोकेट मुबारक शेख, लक्ष्मीकांत जवादे, अंकित भगत, सूरज बावने, भगवान मगर, इमरान खान, आसिफ खान, फिरोज गोटी शेख, फहीम शेख, आसिफ मल्लाह, संदीप कुकड़े, अब्दुल कादिर बक्स, विशाल मूंजेवार, मेराज सैयद, शेख रिजवान, अमन कोठारे, समीर काजी,मोहन झाडे, मनीष झाडे, मिर्जा हुमायूं, चंद्रहास्य कांबले, दिलीप कांबले, महेंद्र वावरे इत्यादी उपस्थित होते.