मीडिया वार्ता न्युज माझा गणपती सुंदर गणपती स्पर्धा 2021 लालबाग मुंबईतील कु.अभिजीत वसंत घाणेकर यांच्या घरातील गणपतीं

69

मीडिया वार्ता न्युज माझा गणपती सुंदर गणपती स्पर्धा 2021, लालबाग मुंबईतील कु.अभिजीत वसंत घाणेकर यांच्या घरातील गणपतीं

✒️कु.अभिजीत वसंत घाणेकर✒️
मो. नंबर 9987915969/ 9653212027
मुंबई:- गणपती बाप्पाचे सर्वीकडे आगमण झाले आहे. अनेक घरी श्रद्धा भावाने गणपतीची पुजा सुरु आहे. त्यात मुंबईच्या लालबाग कु.अभिजीत वसंत घाणेकर याच्या कुटुंबात राहणार, फ्लाट नं. 603, डी-विंग, साईदत्त को. आँप. हौसिंग सोसायटी, डाँ. एस. एस. राव रोड, लालबाग – 400012 येथे लाडक्या बाप्पाची स्थापना करण्यात आली.

लालबागच्या घाणेकर या कुटुंबाने घरी बसवलेली मुर्ती ही मनमोहक आहे. गणपतीच्या चेह-यावर एक तेज दिसुन येते. बघता क्षणी मनात भक्तीचा वास निर्माण होतो.

मीडिया वार्ता न्युज माझा गणपती सुंदर गणपती स्पर्धा 2021, लालबाग मुंबईतील कु.अभिजीत वसंत घाणेकर यांच्या घरातील गणपतीं

घाणेकर कुटूंबाने पर्यावरणस्नेही गणपतीची स्थापना केली. त्या डेकोरेशन साठी लागणारे साहित्य वर्तमानपत्र, कापूस, कार्डबोर्ड पेपर, कापड, सजावटीची पाने व फुले इत्यादिचा वापर करण्यात आला. आणि विशेष कु.अभिजीत वसंत घाणेकर यांच्या घरी गणपती ची मुर्ती शाडू मातीची आहे.

माझा गणपती सुंदर गणपती स्पर्धा 2021 अधिक माहितीसाठी संपर्क: भागुराम सावंत मुख्य संपादक मो.9920853847 नंबर प्रशांत जगताप कार्यकारी संपादक 9766445348, 7385445348 मनोज खोब्रागडे मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ मो. नं. 8208166961