सौ कल्पनाताई प्रशांत आत्राम सदस्य जि प गडचिरोली यांच्या हस्ते मौजा तोडसा,पेठा,दोड्डी येथे व्यायाम शाळेचे उद्घाटन

मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्ह्या प्रतिनिधी
ग्रामीण मो.नं ९४०५७२०५९३

ग्राम पंचायत तोडसा अंतर्गत
दि 26/09/2021 रोजी रविवार ला
मौजा पेठा,तोडसा, दोड्डी
ता. एटापल्ली जि गडचिरोली येथे क्रिडा विभाग यांच्या योजनेतुन
व्यायामशाळा मंजुर करण्यात आले आहे तरी या उद्घाटन सौ कल्पना ताई आत्राम जि. प सदस्य गडचिरोली यांच्या हस्ते उद्घाटन समारोह सोहळा कार्यक्रम संपन्न झाले यावेळी ग्राम पंचायत तोडसा येथील सरपंच प्रशांत आत्राम, ग्राम विकास अधिकारी पिल्लारे,सदस्य नानेश गावड़े बासु गावड़े ,विजया दुर्वा, पोलीस पाटील रैजु गावड़े,व तिन ही गावातील युवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here