मा. आ. श्री. रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण*

54

*मा. आ. श्री. रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण*

मा. आ. श्री. रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण*
मा. आ. श्री. रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण*

खुशाल सुर्यवंशी
राजुरा शहर व ग्रामीण
प्रतिनिधी
मो 8378848427

राजुरा ,सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे की
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजुरा शहर तर्फे आज दिनांक २९ ऑक्टोबर २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व, कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार रोहित दादा पवार यांचा वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजुरा शहर अध्यक्ष रखिब भाई शेख, राष्ट्रवादी किसान सभेचे तालुका अध्यक्ष मोरेश्वर भाऊ भोंगळे, महिला शहर अध्यक्षा अर्चना ताई ददगाळ, कार्याध्यक्ष संदीप भाऊ पोगला, शहर उपाध्यक्ष सुजित भाऊ कावळे, उपाध्यक्ष अंकुश भाऊ भोंगळे, राजु ददगाळ,जुनेद शेख, राहुल वणकर, मोरेश्वर कोरडे, विजय कुमरे, प्रसाद देशमुख, गणेश निवलकर, प्रफुल उरकुडे, स्वप्नील देहारकर, रवी मडावी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते