झरी जामनी खावटी अनुदान योजना (सन २०२०-२१) लाभ अनुसूचित जमातींना सरसकट देण्यात यावा..
बहुतांशी आदिवासी समाजातील कुटुंब खावटी योजनेसाठी पात्र असून त्यांना वगळण्याबाबत आले आहे ..

बहुतांशी आदिवासी समाजातील कुटुंब खावटी योजनेसाठी पात्र असून त्यांना वगळण्याबाबत आले आहे ..
नितेश पत्रकार (NT)
वणी तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज।।
मो।नं। 7620029220
झरी (जामनी ) दि,३० सप्टेंबर
राज्यात उद्भवलेल्या कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर आदिवासी लोकांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजनेची राज्यात अंमलबजावणी केली होती. परंतु त्यात काही निकष ठरवले होते त्यांनी कशातून आदिवासी समाजातील बहुतांश कुटुंब अपात्र ठरवले आहे तरी त्या कुटुंबांना या योजनेचा लाभ सरसकट देण्यात यावा.
व जे लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरले होते परंतु त्यांना आजपर्यंत वस्तू स्वरूपात ५०% अनाज (किट) मिळाले परंतु रोख स्वरूपात 50 टक्के २००० रुपये रक्कम मिळाले नाही. तर या लाभापासून आदिवासी कुटुंब वंचित राहिले आहे. तरी या योजनेचा लाभ आजपर्यंत आदिवासी कुटुंबापर्यंत पोहोचला नाही . 50% आदिवासी कुटुंबाच्या योजनेपासून वंचित राहिली आहे तरी या कुटुंबांना सरसकट योजनेचा लाभ देण्यात यावा. या योजनेखाली झालेला कोट्यावधी रुपयाचा घोड चौकशी करण्यात यावी. नाहीतर बिरसा ब्रिगेड तालुका कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशे आव्हाहन मीडिया वार्ता न्यूज प्रतिनिधी शी बोलताना सांगितले ।। तालुका अध्यक्ष झरी प्रकाश सोयाम तालुका उपाद्यक्ष झरी मारोती आत्राम
गौरव पंधरे (विद्यार्थी बिरसा ब्रिगेड उपजिल्हाध्यक्ष ),
निलेश भाऊ पंधरे (जिल्हा सचिव), बंडूभाऊ आडे(गोडवाना गणतंत्र पार्टी तालुकाध्यक्ष),बाबारावभाऊ नैताम,केवलदासभाऊ मडावी,रामभाऊ मडावी,
विठ्ठलभाऊ मडावी,
संतोष मेश्राम,गुलाबभाऊ मंगाम,संबुभाऊ कोडापे,सुनिल पेन्दोर,आशिष कोडापे,संतोष कोडापे,अरविंद चांदेकर,शंकर घोडाम,अविनाश मडावी,रामदास मडावी,अजय नैताम(बीरसा ब्रिगेड कमेटी बोपापुरअध्यक्ष),समीर सिडाम(बिरसा ब्रिगेड सचिव)
निळकंठ मडावी
आधी तालुका वाशी उपस्थित होते…








