शिवसेनेचा जनाधार जाहीर प्रवेश

खुशाल सुर्यवंशी
राजुरा शहर व ग्रामीण
प्रतिनिधी
मो 8378848427
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणालीला प्रेरित होऊन तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन संपूर्ण राज्यात शि वसेनेचा जनाधार वाढत दिसत आहे चंद्रपूर जिल्हा जिल्हाप्रमुख आ. संदिपभाऊ गिरे व बबनभाऊ उरकुडे निलेशजी गंपावार यांचा मार्गदर्शनाने व मा शिवसेना शहर प्रमुख भूमनभाऊ सल्लम यांच्या नेतृत्वात आज शेकडो शिवसैनिकांचा
शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश झाला
बबलू चव्हाण, मनोज गोददे, शफी पठाण, रनजीत उगे, अमरदिप देवा, संतोष चटारे ,किशोर कोडापे, निखिलसिंग ठाकूर, आशिष गांपावर, निखिल, आत्राम, रोहित