राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती निमीत्त शेवगा रोपवाटिका तयार.

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनि
( ग्रामीण )-9923497800

राजुरा:- तालुका सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की, आज मौजा पाचगाव येथे 2 आक्टोबर 2021 रोज शनिवारला राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जंयती निमित्ताने अंबुजा सिमेंट फाँऊडेशन, उप्परवाहि उत्तम कापूस उपक्रम, अतंर्गत श्री. विशालजी भोगावार (PU Co-Dinetor ACF,BCI) यांच्या मार्गदर्शनाखाली अंबुजा सिमेंट फाँउडेशन व तिरुपती महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यामानाने “शेवगा रोपवाटिका” तयार करण्यात आली होती. या रोपवाटिकेमधून आजच्या दिवसाचे अवचित्य साधुन 10 रुपये प्रती झाड (contribution) तत्वावर विक्री करण्यात आले.

यावेळी श्री. तिरुपतीजी इंदुरवार (अध्यक्ष, आत्मा संचालक मंडळ, राजुरा तथा माजी उपसरपंच पाचगाव) व श्री. शंकर गोणेलवार (उपाध्यक्ष, सहकारी सोसायटी भेंडवी, तथा माजी सरपंच पाचगाव) यांनी रोपे विकत घेतली.

रोपे वितरण कार्यक्रमाकरीता श्री. सुधाकर गेडेकर (अध्यक्ष, गुरुदेव सेवामंडळ) श्री. मारोती मादणेलवार (शिक्षक,माँजिक बस ), श्री.शंकर खामणकर पोलीस पाटिल, श्री.सुधाकर झगडमवार, श्री. प्रभाकर सोर्नूले श्री.रुपेश गेडेकर, श्री. गोपाल जंबुलवार व तिरुपती महिला बचत गटाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

या रोप वाटीकेच्या रोप विक्री मधुन तिरूपती महिला बचत गटाला पैसाच्या स्वरूपात अतिरिक्त फायदा झाला व वृक्षलागवडवर भर घालण्यात आले.