विठलवाड्यातील शेकडो युवकांचा शिवसेनेत भव्य पक्षप्रवेश.

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी:- शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणावर व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गिरहे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उपजिल्हाप्रमुख संदीप भाऊ करपे, शिवसेना तालुकाप्रमुख सुरज माडुरवार, शहर उपप्रमुख रियाज कुरेशी, अशपाक कुरेशी, विवेक राणा यांच्या नेतृत्वाखाली विठलवाडा येथील युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी तालुका संघटक शैलेश भैस, नरेंद्र इंगोले, युवासेनेचे तुकाराम सातपुते, बळवंत भोयर, बबु पठाण यांची उपस्थिती होती. यावेळी महेश लडके, स्वप्नील फरकडे, प्रणित पोलोजवार, अंकित दिवसे, तिकेश कसटी, स्वप्नील कसटी, शनकर सिडाम, शाबुद्दीन शेख, आदित्य पिंपळकर, नकुल फरकडे, विलास कोवे, तेजराज फरकडे, अनिकेत कत्रोजवार, मनोज परसूटकर, संतोष पुपलवर, चंद्रशेखर पोतराजे, जगदीश फरकडे, दशरथ गौरकार, अजय कन्नके यांच्यासह शेकडो युवकांनी प्रवेश केला.