महापालिका प्रशासनाने दुरुस्तीच्या नावावर ठेवला बगीचा बंद आझाद बगीचा तातडीने सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन

महापालिका प्रशासनाने दुरुस्तीच्या नावावर ठेवला बगीचा बंद

आझाद बगीचा तातडीने सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन

✍हनुमान चौखे✍
बाबुपेठ शहर प्रतिनिधी
७४४८१४६७४७

चंद्रपूर : – चंद्रपूर शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद बगीचा येथे शहरातील आबालवृद्ध विरंगुळा म्हणून येत होते. मात्र, महापालिका प्रशासनाने दुरुस्तीच्या नावाने बगीचा बंद ठेवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बगीचे सुरू केले आहेत. मात्र आझाद बगीचाचे काम सुरू असल्याने प्रवेश बंद आहे. त्यामुळे आझाद बगीचा तातडीने सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. तरी काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी ,कार्यकर्त्यांनी
उपस्थित राहावे, ही विनंती.
*स्थळ : मौलाना अबुल कलाम आझाद बगीचा, चंद्रपूर*

*दिनांक : गुरुवार, दि. ७ ऑक्टोबर २०२१*
*वेळ सकाळ (morning): ७.०० वाजता*

आपला
*रितेश (रामू) तिवारी*
जिल्हाध्यक्ष
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर