शेकडो युवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश गोंडपिपरी तालुक्यातील शेकडो युवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश लाठी सुरगाव विठलवाडा गोंडपिपरी आक्सापुरातील युवकांचा समावेश

शेकडो युवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

गोंडपिपरी तालुक्यातील शेकडो युवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

लाठी सुरगाव विठलवाडा गोंडपिपरी आक्सापुरातील युवकांचा समावेश

शेकडो युवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश गोंडपिपरी तालुक्यातील शेकडो युवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश लाठी सुरगाव विठलवाडा गोंडपिपरी आक्सापुरातील युवकांचा समावेश
शेकडो युवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश
गोंडपिपरी तालुक्यातील शेकडो युवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश
लाठी सुरगाव विठलवाडा गोंडपिपरी आक्सापुरातील युवकांचा समावेश

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी : शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणावर व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत. शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीप गिरहे, जि.प माजी उपाध्यक्ष उपजिल्हाप्रमुख संदीप करपे, शिवसेना तालुकाप्रमुख सुरज माडुरवार, शहर उपप्रमुख रियाज कुरेशी,तालुका संघटक शैलेश भैस यांच्या नेतृत्वात तुकाराम सातपुते,बळवंत भोयर,विवेक राणा,अशपाक कुरेशी,नरेंद्र इंगोले,बब्बू पठाण,सुधीर अवथरे,अभिजित धोडरे यांच्या उपस्थितीत विठलवाडा येथील महेश लडके,स्वप्नील फरकडे,प्रणित पोलोजवार,अंकित दिवसे, तिकेश कसटी, स्वप्नील कसटी, शनकर सिडाम,शाबुद्दीन शेख,आदित्य पिंपळकर,नकुल फरकडे,विलास कोवे,तेजराज फरकडे, अनिकेत कत्रोजवार,मनोज परसूटकर,संतोष पुपलवर, चंद्रशेखर पोतराजे, जगदीश फरकडे,दशरथ गौरकार,अजय कन्नके यांनी प्रवेश केला.गोंडपिपरी येथील ओमकाश मडावी,बालु सोनटक्के,कार्तिक कनाके,शिकेश देवगडे,अजय रामटेके,साहिल गोहणे,सुरज चोधारी,गुणवंत कुबटे,प्रवीण चोधारी, अंकुश आमने, आक्सापुर येथील पिंकू पिंपरे,संदेश बुरांडे,कृष्णा पिपरे,महेश कोहले,चेतन गुंडावार, अनुभव पिपरे,कौशिक पिपरे,अमोल किरमे,सुरज किरमे,मयूर सोयम, मोरेश्वर गव्हारे,रतन किरमे,संदीप मोहुरले,पंकज पिपरे, सुमित पिपरे,धनराज पिपरे,पवन येल्लुरे,राजू तेकाम,रितिक पिपरे,निहार वैरागडे, लुकेश कुंघटकर.सुरगावातील धीरज मडावी, योगेश मडावी,सुरेश मरशेट्टीवार,प्रतीक लिगपल्लीवर, अमित लिंगपलीवर, प्रणित लिंगपलीवार.लाठी येथील आशिष पचारे, सौरभ रोहणे, प्रविण खामनकर,रोशन चनकापुरे,गोकुळ भोयर, संतोष भोयर,मारोती झाडे,अरुण घुबडे,संदिप भोयर, मंगेश भोयर,रवी भोयर,सुरज हजारे,सावन हजारे, कालिदास हजारे,सुरेश वाघाडे, गुलाब बावणे, रितिक खामनकर, स्वप्नील कुंभरे, सुभाष चावरे,राजू भोयर, रमेश घुबडे, सुरेंद्र चावरे,महेश एकोणकर, राजू वाघडे, महेश चौधरी, आकाश एकोणकर, निलेश नगराळे,अमित भोयर,अजय भोयर, राजू भोयर आदी युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.