Home latest News जालना जिल्हात तात्काळ ओला दुष्काळ म्हणून जाहीर करा: अमोल खरात (जिल्हा सरचिटणीस...

जालना जिल्हात तात्काळ ओला दुष्काळ म्हणून जाहीर करा: अमोल खरात (जिल्हा सरचिटणीस राकपा)

134

सतीश म्हस्के ✒
जालना जिल्हा प्रतिनिधी
मो. 9765229010
जालना:- परतीच्या पावसाने जालना जिल्हात मोठा हाहाकार माजवला आहे. अनेक तालुक्यात पुरजन्य परस्थिति निर्माण झाली होती. अनेक शेतक-याचा शेतीतील पिल या पावसामुळे नेत्तनाभुत झाल. त्यामुळे जालना जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा जिल्ह्यायाबाबदचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांना देण्यात आले आहे. यावेळी अमोल खरात जालना जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग, धनंजय पोहेकर, संतोष जमदाडे, दिपक भुतेकर, अर्जुन घोंगडे, राजेश सहाणे, अतुल भुतेकर, रामराव राठोड, प्रसाद भुतेकर आदींची उपस्थिती होती.