जालना शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ डिजिटल बोर्ड लावणार युवा आंबेडकरवादीचे एकमत.

60

सतीश म्हस्के
जालना जिल्हा प्रतिनिधी 9765229010

जालना:- दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजेला शासकीय विश्रामगृह येथे आज सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने मीटिंग आयोजित करण्यात आली होती.

जालना शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ डिजिटल बोर्ड लावणार युवा आंबेडकरवादीचे एकमत.

जालना जिल्हा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा बाल्ले किल्ल्ला राहिलेला आहे. त्यामूळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक मस्तगाड इथे .THANK YOU BR. AMBEDKAR डिजिटल (Name) नाव लावण्याबाबत मिटिंग घेण्यात आली होती तर सर्व समाज बांधवांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे सर्वांच्या साह्याने लवकरच सर्व समाज बांधवांकडून धम्मदान घेण्यात येणार आहे आणि लवकरात लवकर ह्या कामाची सुरुवात आपण करणार आहोत आजच्या मिटिंग मध्ये सर्व जालना शहरातील आंबेडकरी समाजातील युवक उपस्थित होते.