बाखर्डी येथील व्यायामशाळा साहित्य व खुल्या जागेतील ओपन जिम चा लोकार्पण सोहळा संपन्न*

16

*बाखर्डी येथील व्यायामशाळा साहित्य व खुल्या जागेतील ओपन जिम चा लोकार्पण सोहळा संपन्न*

बाखर्डी येथील व्यायामशाळा साहित्य व खुल्या जागेतील ओपन जिम चा लोकार्पण सोहळा संपन्न*
बाखर्डी येथील व्यायामशाळा साहित्य व खुल्या जागेतील ओपन जिम चा लोकार्पण सोहळा संपन्न*

मनोज खोब्रागडे मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ

बाखर्डी येथील व्यायाम शाळातील साहित्य(7 लक्ष रू)आणि खुल्या जागेत ओपन जिमचे (7 लक्ष) रुपयांचे लोकार्पण लोकप्रिय आमदार मा.श्री. सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, सरपंच अल्काताई पायपरे, प्रा. आशिष देरकर, कोरपना तालुका युवक काँग्रेस चे अध्यक्ष शैलेश लोखंडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष उमेश राजूरकर, सुरेश पा. मालेकर, डॉ. हर्षानंद हिरादेवे, बाजार समिती चे उपसभापती योगेश गोखरे, उपसरपंच अंजनाबाई टेकाम, वरोडा च्या सरपंच वनमाला कातकर, तळोधी चे उपसरपंच राजू चेतुरकर, गणेश तुराणकर, सुधीर थिपे, नाना जेणेकर,तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुभाष बावणे, सुरेश पा. खुसपुरे,ग्रा.पं सदस्य श्रीकांत राजूरकर, रुखमाबाई कुळमेथे, विनाबाई बांदुरकर, शुभम उरकुंडे, हरिभाऊ जेणेकर, खुशाब पा.हिरादेवे, जनार्दन पा. जेणेकर यांच्यासह गावातील,परिसरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश लोखंडे यांनी केले तर संचालन योगेश बुचुंडे व आभार विवेक बुचुंडे यांनी मानले.