धम्मचक्र प्रवर्तन दिनांच्या अनुसंघाने मुलांना शिक्षणाचे साहित्य वाटप.

66

धम्मचक्र प्रवर्तन दिनांच्या अनुसंघाने मुलांना शिक्षणाचे साहित्य वाटप


पल्लवी मेश्राम प्रतिनिधी
नागपुर :- धम्मचक्र प्रवर्तन दिनांच्या उपलक्ष्यात नागपुर जिल्हा कांग्रेस कमेटी ची उपाध्यक्ष निशा खान च्या कडून अवस्थी नगर आणी मानकापुर परीसरातील गरिब आणी गरजू मुलांना बुक, पेन, पेंसिल, आणी नास्ताचे वाटप करण्यात आले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ने सर्व भारतीय लोकांना पुढे जाण्याकरीता शिक्षा किती महत्त्वाची आहे. “शिक्षण हे वाघिनीच दुध आहे. जो शिक्षण रुपी दुधाला पिणार तो वाघा सारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही” या एका शब्दात त्यांनी शिक्षणाच महत्त्व सांगीतल आहे.
आज धर्मीक स्थळा पेक्षा शाळा आणी विघालयाची आज युवा पिढीला गरज आहे. म्हणून सामाजिक जिम्मेदारी घेऊन मुलांना शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी पल्लवी मेश्राम, फ़ौजीया खान, मोहम्मद वसीम, मुकेश चांडालिया उपस्थित होते.