Home latest News कोरोनाविषयक जनजागृती केल्यामुळे शिवराज मिञ मंडळ सन्मानित.

कोरोनाविषयक जनजागृती केल्यामुळे शिवराज मिञ मंडळ सन्मानित.

97

कोरोनाविषयक जनजागृती केल्यामुळे शिवराज मिञ मंडळ  सन्मानित

कोरोनाकाळात गणेत्सोत्सव साजरा न करता कोरोनाविषयक जनजागृती केल्यामुळे शिवराज मिञ मंडळ पोलिस विभागाकडुन सन्मानित

विनायक सुर्वे प्रतिनिधी

वाशिम:–  यावर्षी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंगरुळपीर येथील शिवराज मिञमंडळाने गणपती ऊत्सव टाळुन कोरोणाविषयक जनजागृती करुन गोरगरीबांना कपडे वाटप,मास्क,सॅनिटायझरचे मोफत गरीबांना वितरण तसेच कोरोनाविषयक घोषवाक्याव्दारे जनजागृती करुन शासनाला मदत करुन लोकहिताचा ऊत्सव साजरा केल्यामुळे दि.१५ रोजी वाशिम जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक श्रि.वसंत परदेशी तसेच सर्व पोलिसदलातील अधिकारी,प्रशासनातील अधिकारी यांचे ऊपस्थीतीत शिल्ड व पुष्पगुच्छ देवुन शिवराज मिञमंडळाला सन्मानित केले.भविष्यातही असेच समाजपयोगी ऊपक्रम राबवुन शासनाच्या नियमांचे पालन सामाजिक ऊपक्रम राबवन्यात येतील असा विश्वास यावेळी शिवराज मिञ मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.