शिवसेना तालुका राजुऱ्याच्या नवीन नियुक्त्या जाहीर तालुका प्रमुख पदी वासुदेव चापले यांची वर्णी सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेकडून संधी

49

*शिवसेना तालुका राजुऱ्याच्या नवीन नियुक्त्या जाहीर

तालुका प्रमुख पदी वासुदेव चापले यांची वर्णी

सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेकडून संधी

शिवसेना तालुका राजुऱ्याच्या नवीन नियुक्त्या जाहीर तालुका प्रमुख पदी वासुदेव चापले यांची वर्णी सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेकडून संधी
शिवसेना तालुका राजुऱ्याच्या नवीन नियुक्त्या जाहीर
तालुका प्रमुख पदी वासुदेव चापले यांची वर्णी
सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेकडून संधी

खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतीनीधी
8378848427

हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मा.पक्षप्रमुख महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे तसेच जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्रशांत दादा कदम यांच्या मार्गदर्शनात तसेच *जिल्ह्याचे प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे* यांच्या नेतृत्वात आज राजुरा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे.

राजुरा विधानसभा समन्वयक बबनभाऊ उरकुडे,व माजी जिल्हा परिषद सबापती सरिता ताई कुंडे
यांच्या पुढाकाराने तालुक्यातील मंगी गावचे उपसरपंच मा वासुदेव पाटील चापले यांची तालुका प्रमुख पदी नियुक्ती झाली तर प्रदिप येनुरकर तालुका समन्वयक
बबलु चव्हाण शहर समन्वयक अश्याप्रकारच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहे या समस्त पदाधिकाऱ्यांचे जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांनी अभिनंदन केले आहे.