बल्लारपूर पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध गुन्हे दाखल बीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात २ प्राचार्यांवर एका शिक्षिकेचा विनयभंग व जीवे मारण्याची धमकी पीडित महिलेला तक्रार नोंदविण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागावी लागली दा

58

बल्लारपूर पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध गुन्हे दाखल

बीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात २ प्राचार्यांवर एका शिक्षिकेचा विनयभंग व जीवे मारण्याची धमकी

पीडित महिलेला तक्रार नोंदविण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागावी लागली दा

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

चंद्रपूर सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की : बल्लारपूर येथील बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( बीआयटी ) पीडित प्राध्यापिकेने घटना घडल्यानंतर बल्लारपूर पोलीस स्टेशनला ६ तारखेला तक्रार देण्यासाठी गेले असता बल्लारपूर पोलिसांनी तक्रार घेतली नाही अखेर पीडित प्राध्यापिकेला पोलिस अधीक्षकांकडे दाद मागावी लागली. त्या नंतर दोन प्राचार्यांविरुद्ध महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बामणी येथील बीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात २ प्राचार्यांवर एका शिक्षिकेचा विनयभंग व जीवे मारण्याची धमकी अंतर्गत बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरण प्रकरण बामणी येथील बीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील असून दि. ६ ऑक्टोबरला अभियांत्रिकीचे प्राचार्य रजनीकांत मिश्रा व पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्रीकांत गोजे ( रा.बल्लारपूर ) यांनी महाविद्यालयातील एका शिक्षिकेवर विद्यार्थ्यांना आमच्या विरोधात भडकवतात यावरून भांडण केले. या भांडणात दोन्ही प्राचार्याने शिक्षिकेचा हात ओढला व विनयभंग केला, असा आरोप शिक्षिकेने केला आहे. सदर प्रकरणी पोलिसात तक्रार न देण्याची समज इतर स्टाफ तर्फे शिक्षिकेला देण्यात आली. व शिक्षिकेला आपल्या गावी पाठविण्यात आले. त्यानंतरही प्राचार्य तर्फे शिक्षिकेला अश्लील
वरवणुका अखेर पिढीत प्रधापिकेला पोलीस अधिशकाकडे दाद मागावी लागली बल्लरपूर पोलीस ठाण्यात विनयभंगासह विवीध गुन्हे दाखल करण्यात आले आहे,