युवासेना तालुका प्रमुख बंटीभाऊ मालेकर यांचा वाढदिवस साजरा* *सामाजिक बांधलीकी जोपासत ‘बाळूच्या’ माध्यमातून कुपोषित बालकांना केले किट वाटप*

53

*युवासेना तालुका प्रमुख बंटीभाऊ मालेकर यांचा वाढदिवस साजरा*

*सामाजिक बांधलीकी जोपासत ‘बाळूच्या’ माध्यमातून कुपोषित बालकांना केले किट वाटप*

युवासेना तालुका प्रमुख बंटीभाऊ मालेकर यांचा वाढदिवस साजरा* *सामाजिक बांधलीकी जोपासत 'बाळूच्या' माध्यमातून कुपोषित बालकांना केले किट वाटप*
युवासेना तालुका प्रमुख बंटीभाऊ मालेकर यांचा वाढदिवस साजरा*
*सामाजिक बांधलीकी जोपासत ‘बाळूच्या’ माध्यमातून कुपोषित बालकांना केले किट वाटप*

खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतीनीधी
8378848427

युवासेनेचे तालुका प्रमुख अमित उर्फ बंटीभाऊ मालेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाळू संस्थेच्या माध्यमातून कुपोषित बालकांना किट वाटप करण्यात आले.

शिवसेनेच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या भूमिकेतून अतिशय वेगळ्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा करण्यात आला.

या प्रसंगी शिवसेनेचे विधानसभा समन्वयक बबन उरकुडे,बाळू संस्थेचे प्रणेते अमित महाजनवार शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, शिवसेना तालुका समन्वयक प्रदीप येनूरकर, स्वप्निल मोहूर्ले युवा सेना शहर चिटणीस,कुणाल कुडे युवा सेना तालुका चिटणीस (संघटक) ,युवा सेना तालुका चिटणीस वतन मादर, अतुल खनके आणि पदाधिकारी उपस्थित होते.