कारंजा येथे पुन्हा पोलिसांनी एकाला चिरडले


    
✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

वर्धा, २१/१०२१
अमरावती जिल्ह्यातुन वाढदिवस साजरा करून परत येत असताना पोलिसानी सायकलस्वाराला जोरदार धडक दिली. यात सायकलस्वार घटनास्थळी ठार झाला. वर्धा जिल्ह्यातील गेल्या 11 महिण्यात ही तिसरी घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारंजा येथील तीन पोलिसांसह पाच अमरावती जिल्ह्यात वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी गेले होते. परत, येत असताना राजनी फाट्याजवळ कारची सायकलस्वार साहेबराव धुर्वे रा. राजनी जोरदार धडक दिली. यात साहेबराव याचा घटनास्थळी मृत्यू झाला तर त्याचा सहकारी गँभीर जखमी झाला.
अपघातानंतर पोलिसांनी मृतकालाच मारझोड केल्याचे सांगण्यात आले. कारंजा पोलिसात परिसरातील शेकडो नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here