कळमेश्वर युवक कांग्रेस तर्फे विकलांग लोकांच्या मागण्यासाठी निवेदन. === मुख्य मुद्दे === ● 5% विकलांग निधी विकलंगाना तुरंत देण्यात यावा. ● अपंगाचा योजना लागु कराव्या. ● न.पा मुख्याधिकारी यांना युवक कांग्रेसचे निवेदन

47

कळमेश्वर युवक कांग्रेस तर्फे विकलांग लोकांच्या मागण्यासाठी निवेदन.

=== मुख्य मुद्दे ===
● 5% विकलांग निधी विकलंगाना तुरंत देण्यात यावा.
● अपंगाचा योजना लागु कराव्या.
● न.पा मुख्याधिकारी यांना युवक कांग्रेसचे निवेदन

युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📱9923296442
नागपुर/कळमेश्वर:- कळमेश्वर युवक कांग्रेस शहर तर्फे नगर परिषद कळमेश्वरच्या उपाध्यक्ष ज्योसना मंडपे, नगरसेवक वनिता भलावी आणि नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना नगर पालिका कळमेश्वर, ब्राम्हणी येथील विकलांग लोकांचा 5% निधि अधिका-यांना आदेश देऊन मिळवून देण्याबाबत निवेदन दिले.

शासनाने अपंग, विकलांग लोकांनसाठी अनेक योजना सुरु केल्या आहे. पण त्यांचा लाभ अशा विकलांग लोकांना मिळत नाही. त्यामूळे त्यांना जिवन जागण्याकरिता अनेक संकटाना समोर जाव लागत आहे. ज्या अपंग आणि विकलांग लोकांचा निधी त्यांच्या साठी खर्च करुन स्वभिमानाने जिवन जगायला मदत करावी अशा मागणी घेऊन युवक कांग्रेस कळमेश्वर माघील अनेक दिवसा पासून पाठपुरावा करत आहे.

यावेळी निवेदन देते वेळी युवक कांग्रेस शहर अध्यक्ष वैभव अढ़ाऊ उपाध्यक्ष प्रफुल चिमुरकर, युवक कांग्रेस सावनेर कलमेश्वर विधानसभा महासचिव अभिषेक बोकडे, मोहित गिरी, अनुपम लंगड़े, राकेश मोहळे, पवन श्रीखंडे, रुषभ श्रीरभाते, परिमल श्रीखंडे,राजेश भोयर, दिनेश ठाकुर कलमेश्वर कांग्रेस कमिठीचे सरजू मंडपे, विलास मानकर, मनोज बगडे आदि सह युवक कांग्रेस पदाधिकारी आणि कार्येकर्ता उपस्थित होते.